Pune Accident News | कामावरुन घराकडे परतणाऱ्या 8 शेतमजूरांना भरधाव पिकअपने चिरडले, 2 चिमुकल्यांसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना
आळेफाटा/पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Accident News | शेतमजुरीची काम करुन पारनेरला घराकडे निघालेल्या शेतमजुरांना (Farm Labour) भरधाव वेगात...