Aadhaar Card Update | पहिल्यापेक्षा जास्त सोपी झाली आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्याची पक्रिया, ताबडतोब होईल काम; जाणून घ्या June 22, 2021 0 नवी दिल्ली : वृत्त संस्था - आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) आता कोणतीही माहिती अपडेट करण्याचे नियम UIDAI ने सोपे केले ...