Pune News : शहराच्या मध्यवस्तीतील जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा; 23 जणांवर कारवाई तर 1.34 लाखाचा माल जप्त
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहराच्या मध्यवस्तीत खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असणार्या जुगार अड्डयावर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या पथकाने ...