विधानसभा 2019 : ‘पक्ष’ असो की ‘कुटूंब’, राजकीय कारर्किदीत शरद पवारांसाठी ‘हा’ काळ सर्वात कठीण ! October 23, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन टीम : काल २१ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण २८८ जागांसाठी मतदान झालं. ...