Kolhapur News : त्यांनी सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवलं अन् जेलमध्ये पोहचले, तुरूंगरक्षक सहभागी असण्याची शक्यता
बहुजननामा ऑनलाइन टीम - येथील कळंबा कारागृहा बाहेरील बाकड्यावर सीमकार्ड ठेवले असता आणि परत तेच सीमकार्ड कारागृहात जाणाऱ्या व्यक्तीने आत घेऊन ...