आंदोलन करणार्या शेतकर्यांची मोदींनी विचारपूस केली का ? पंतप्रधान काय पाकिस्तानचे आहेत का ? – शरद पवार
बहुजननामा ऑनलाइन टीम - दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन चालू (Sharad Pawar)आहे. दिल्लीच्या वेशीवर थंडी ...