Pune News : कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक, आंतरराज्यीय टोळीतील दोघांना खडक पोलिसांकडून अटक
बहुजननामा ऑनलाइन टीम - कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या दोघांना खडक पोलिसांनी अटक(inter-state gang arrested ) केली. त्यांच्याकडून ...