WHO च्या प्रमुखांचे मोठे विधान, म्हणाले – ‘कोरोनाचा मुक्काम दीर्घकाळ राहणार, तूर्तास काळजी घेणे हेच आपल्या हातात’
बहुजननामा ऑनलाईन - जगभर पसरलेल्या कोरोना महामारीची महासाथ भविष्यात लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोरोना विषाणू दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य ...