मराठा आरक्षण रद्द होताच मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधान…’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ...