Bhor Assembly Election 2024 | भोर मतदार संघातील भाजपचे बंडखोर नगरसेवक किरण दगडे यांची पक्षातून हकालपट्टी – भाजप नेते प्रवीण दरेकर
पुणे – Bhor Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या ४० जणांची भाजपने पक्षातूनच हकालपट्टी केली आहे. सर्वच बंडखोरांची...