PM Kisan Scheme : देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा झाले 93000 कोटी रूपये, तुम्हाला मिळाले का ? September 22, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन - मोदी सरकारने शेतीत मदत करण्यासाठी देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९३ हजार कोटी रुपये पाठवले आहेत. ...