Pune Crime | हॉटेल ‘गारवा’चे मालक आखाडेंच्या खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारास लातूर येथून अटक, लोणी काळभोर पोलिसांकडून आतापर्यंत 10 जण गजाआड
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे-सोलापूर रस्त्यावर (Pune-Solapur Highway) असलेल्या हॉटेल गारवामुळे त्याच्या शेजारच्या अशोका हॉटेलचा (Ashoka) व्यवसाय होत नव्हता. ...