PM Kisan चा 6 वा हप्ता येतोय, ‘या’ पध्दतीनं तपासा तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहे की नाही, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पीएम किसान ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे उद्धिष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. ...