पितृपक्षात ‘हे’ करणं कटाक्षाने ‘टाळा’ ! जाणून घ्या ‘श्राद्ध’चे नियम आणि ‘विधी’ September 16, 2019 0 पुणे : बहुजननामा ऑनलाइन - शुक्रवारी पितृपक्षाची सुरुवात झाली आहे. पितृपक्षाच्या 15 दिवसांत पित्रांचं श्राद्ध करून त्यांची पूजा केली जाते. ...