चीन-पाक सीमेवर आणखी वाढेल ‘ताकद’ ! 2580 कोटींमध्ये ‘स्वदेशी’ कंपनीकडून पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करतंय सरकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीमेवर चीनबरोबर तणाव निर्माण झाल्याने सैन्य शक्ती आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने पिनाका रॉकेट लाँचर ...