Pimpri Chinchwad Politics | अजित पवारांना धक्का, शहराध्यक्षांसह 16 माजी नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट; विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग
पुणे: Pimpri Chinchwad Politics | मागील काही काळात राज्यात दोन पक्ष फुटले. त्यामध्ये शिवसेना पक्षात फूट पडून शिंदेंची शिवसेना (Eknath ...