रेमडेसिवीरवरुन राजकारण पेटले, शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंचा ठाकरे सरकारला घरचा आहेर April 19, 2021 0 पुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप ...