मुंबईच्या धर्तीवर ग्रामीण भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत हक्काची व पक्की घरे मिळावीत : आमदार अशोक पवार
शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन - शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये वाघोली, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, , उरूळी कांचन या गावासह शिरुर शहरांमध्ये मोठ्या ...