कोरोनाच्या सुनामीचा विध्वंस सुरूच, देशात एका दिवसात विक्रमी 3.87 लाख लोक पॉझिटिव्ह, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती मृत्यू?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा कहर सुरू आहे. दररोज कोरोना प्रकरणांत वाढ दिसून येत आहे. ...