Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघातील मविआच्या उमेदवार अश्विनी कदम यांचा मार्केट यार्ड येथे व्यापाऱ्यांशी संवाद
पुणे: सध्या राज्यात निवडणूकीचे वारे वाहत आहेत. निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आल्याने ठिकठिकाणी सगळ्याच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे....