Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान
सातारा : बहुजननामा ऑनलाईन - Satara Crime | सातारा (Satara Crime) जिल्ह्यातील चाफळ (chaphal) येथे पती-पत्नीत झालेल्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःच्याच ...