Vadgaon Sheri Assembly Election 2024 | “एक साथ एक नाद होऊ दे रे, बापूसाहेब येऊ दे पुन्हा…” नव्या गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारेंवरील गाण्याची तरुणाईला भुरळ (Video)
पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार...