Coronavirus Vaccine : भारतात चालु असलेलं ‘ऑक्सफोर्ड’ वॅक्सीनचं ट्रायल थांबवलेलं नाही, ‘सीरम’नं DCGI सांगितलं कारण
बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोना विषाणूच्या वेगाने वाढणाऱ्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाचे डोळे कोरोना लसीकडे लागले आहेत. ...