एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीसमध्ये 4 वर्ष सुरू होते शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन; कंपनीचा मालक निकुंज शहा याला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - आग लागून १७ कामगारांचा मृत्यू झालेल्या उरवडे-पिरंगुट एमआयडीसी मधील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीत २०१६ ...