नगरोटा एन्काऊंटरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांना मिळालं होतं कमांडो ट्रेनिंग, 30 KM चालून भारतात झाले होते दाखल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मूच्या नगरोटा येथे गुरुवारी एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांविषयी नवीन माहिती मिळाली आहे. ...