3 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर सुरू झालं ‘ऑपरेशन स्नो लियोपार्ड’, सैन्यांनी केली चीनवर मात September 16, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन - भारत आणि चीनची सैन्ये यावेळी लडाख सीमेवर समोरासमोर आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून सीमेवर तणाव सूरू आहे. सुरुवातीला ...