Pune : ‘पीएमपी’च्या दरवाढीसह ‘ते’ प्रस्ताव पुढे ढकलले, संचलनातील तूट टप्प्याटप्प्याने देण्यात येईल : हेमंत रासने
बहुजननामा ऑनलाईन पीएमपी प्रशासनाने ई बसेसच्या दरवाढीसोबतच प्रवासी संख्या वाढी संदर्भात संचालक मंडळापुढे ठेवलेले प्रस्ताव तूर्तास ‘प्रलंबित’ ठेवण्यात आले आहेत. ...