Sangli News : मिरज तालुक्यात खळबळ ! सावळवाडी येथील राजारामबापू कारखान्याचे कार्यालय जाळले
बहुजननामा ऑनलाइन टीम - येथील मिरज तालुक्यातील सावळवाडी मधील राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यालय अज्ञातांनी रविवारी रात्रीच्या वेळेस(office of Rajarambapu factory ) ...