‘मास्क व्यवस्थित परिधान केला नसेल तर विमानातून प्रवाशाला उतरवा, ‘नो-फ्लाय’ लिस्टमध्ये टाका’ – उच्च न्यायालय
बहुजननामा ऑनलाईन - देशातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता दिल्ली उच्च न्यायालय सतर्क झाले आहे. एअर इंडियाच्या उड्डाणात कोलकात्ताहून दिल्लीकडे जाणारे लोक ...