Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…’
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Nitesh Rane | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्यास ठाम ...