‘त्यांचे’ पंणजे-खापरपंजे जरी खाली आले तरी सरकार पडणार नाही, ‘तिथं’ देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती परत येणार नाही, राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गजानं दिली ‘गॅरंटी’
निंबा (अकोला) : बहुजननामा ऑनलाईन (अमोल वारणकार) - विदर्भातील राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निंबा गावाला भेट दिली यावेळी ...