Neeraj Chopra | नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम! उसेन बोल्टचा ‘तो’ विक्रम मोडला December 17, 2022 0 बहुजननामा ऑनलाईन - नीरज चोप्राला (Neeraj Chopra) ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळाल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नीरज चोप्राचे भारतासह बाहेरच्या देशात ...