Pune PMC – Warje Multispeciality Hospital | पुणे महापालिकेला ठेकेदार कंपनीच्या 360 कोटी रुपयांच्या कर्जाला दावणीला बांधणार्या वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे भूमिपूजन ऐन ‘लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या’ तोंडावर; ठेकेदार आणि राज्य सरकारचे साटेलोटे !
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC – Warje Multispeciality Hospital | वारजे येथे महापालिकेच्या जागेवर बांधा वापरा हस्तांतरीत करा...