असा योद्धा होणे नाही… नक्षलवाद्यांच्या तावडीतून साथीदारांना वाचवल अन् देशभक्तीपर गाणं गुणगुणत शहीद झाले सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले. यात शहीद झालेल्यामध्ये समावेश असलेल्या सब इन्स्पेक्टर दीपक ...