‘कोरोना’बाबत तानाशाह किम जोंगचं फतवा, नियमांचं उल्लंघन केल्यानंतर अधिकार्यांना गोळी घालण्याचा आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन कोरोना संसर्गाबद्दल विचित्र निर्णय घेत ...