नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घ्या, बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसह 727 बुध्दिजीवींचं सरकारला पत्र December 11, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत सादर केले जाणार आहे. या विधेयकाविरोधात देशभरातून ...