Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन, फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब (Bomb) ठेवल्याचा धमकीचा फोन (Threat...