MVA Seat Sharing Formula | जागावाटपावरून महाविकास आघाडीत वादंग?; लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी; नाना पटोले म्हणाले…
मुंबई: MVA Seat Sharing Formula | लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत जागावाटपावरून वादंग निर्माण झाला होता. सांगली वर काँग्रेसचा दावा...