संभाजी ब्रिगेडचा MVA सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसने; CM ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय’
बहुजननामा ऑनलाईन टीम - मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. या निर्णयानंतर सत्ताधारी ...