PM मोदींच्या गुजरातमध्ये ‘विना’ हेल्मेट वाहन चालवल्यास नाही लागणार ‘दंड’, सरकारनं दिली ‘ही’ सुट December 4, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन टीम : गुजरातमधील अनेक शहरांमध्ये हेल्मेटशिवाय वाहन चालविण्यास दंड आकारला जाणार नाही. गुजरात सरकारने दुचाकीवर तीन जणांना बसण्याची ...