Pune PMC News | वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ‘ठेकेदार’ डोळ्यासमोर ठेवून महापालिकेला कर्जबाजारी करण्याचा प्रकल्प; शिंदे-फडवणीस सरकारने दिली कर्ज काढण्यास मान्यता
सल्लागार नेमण्याच्या उलट्या क्रमामुळे ‘संशयात’ भर ! ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्याची सूचना भाजप नगरसेवकांची पुणे : बहुजननामा ऑनलाईन - ...