Police Inspector Suspended | डॉक्टरला मारहाण करून 25 हजार रूपये घेतले ! पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Police Inspector Suspended | नो-एन्ट्रीमधून (No-Entry) वाहन चालवल्यामुळे डॉक्टरला मारहाण करून त्यांना चौकशी दरम्यान 3 तास ...