पाकिस्तानच्या राजधानीत तयार होत असलेल्या पहिल्या मंदिराविरोधात ‘फतवा’ जारी July 2, 2020 0 इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पहिल्या मंदिराच्या उभारणीची प्रक्रिया अजून सुरूही झाली नसताना, त्यास विरोध सुरू झाला आहे. ...