Pune : दिवाळी अन् त्यानंतर आत्तापर्यंत श्वसनाच्या आजारांचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले, छातीविकारतज्ज्ञांचे निरीक्षक
बहुजननामा ऑनलाईन - दिवाळीनंतर दरवर्षी श्वसनाच्या विकाराच्या (Respiratory disorders) रुग्णांच्या संख्येत वाढ होते. यंदाही ती वाढली असून आतापर्यंत पुण्यात श्वसनाच्या ...