SAMSUNG नं लॉन्च केलं मेड इन इंडिया Galaxy Watch Active2 4G स्मार्टवॉच,जाणून घ्या किंमत July 9, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तंत्रज्ञान उत्पादन तयार करणारी जागतिक कंपनी सॅमसंगने आपल्या नोएडा प्लांटमध्ये स्मार्टवॉचची निर्मितीही सुरू केली आहे. ...