हैदराबाद एन्काऊंटर : ‘मलाही तिथंचं घेऊन जा अन् गोळया घाला’, 20 वर्षीय आरोपीच्या पत्नीचं पोलिसांना साकडं December 7, 2019 0 बहुजननामा ऑनलाइन टीम : हैदराबाद बलात्कार प्रकरणामधील ४ आरोपींचे काल सकाळी एन्काऊंटर करण्यात आले. हे चार आरोपी ठार झाल्यामुळे राज्यात ...