Coronavirus : मोबाइल फोन ग्लास, प्लास्टिक, स्टेनलेस स्टील, नोटेवर 28 दिवस जगतो ‘कोरोना’
बहुजननामा ऑनलाइन टीम - काेरोना विषाणूबद्दल(Coronavirus) अधिकाधिक माहिती मिळविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करीत आहेत. पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले ...