‘कोरोना’ लशीसाठी Co-WIN वर करावे लागेल रजिस्टर, जाणून घ्या ‘अॅप’ संदर्भातील सर्व गोष्टी December 9, 2020 0 नवी दिल्ली : कोरोना व्हायरस व्हॅक्सीन विकसित करणार्या तीन कंपन्यांनी देशात व्हॅक्सीनच्य इमर्जन्सी वापरासाठी निवेदन केले आहे. लवकरच लसीकरण कार्यक्रम ...