संगमनेरमध्ये पोलिसांवर जमावाची तुफान दगडफेक; एसआरपीएफचा तंबुही उखडला May 7, 2021 0 संगमनेर : वृत्त संस्था - लॉकडाऊन असतानाही गर्दी झाल्याने ती रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने तुफान दगडफेक करीत पोलिसांनाच पळवून लावले. ...