Video : ‘लाव रे तो व्हिडीओ’ मधून मनसेची CM उध्दव ठाकरेंना आठवण ! म्हणाले – ‘स्वत:ची मागणी पूर्ण करा अन्…’
बहुजननामा ऑनलाइन टीम -परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळं पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. ढगफुटीनं अनेक नद्यांना पूर आला. ...